स्मार्ट फोन – स्मार्ट मार्केटिंग करण्यासाठी स्मार्ट मार्ग

9465_998583026845779_5586935769015783583_n

आज मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनचा वापर होत आहे.
२०१४-२०१५ मध्ये ६ करोड मोबाइल फोन बनवले होते, तर २०१६ मध्ये पहिल्या तीन महिन्यात ११ करोड मोबाइल फोन बनले आहेत.
आज एवढे लोक जर मोबाइल वापरत असतील तर त्यातले आपले ग्राहक किती ? आपण किंवा आपले प्रोडक्ट आणि सर्विस त्यांच्या मोबाइल वर दिसणे आवश्यक आहे कि नाही ? आज लोक कम्प्युटर वरून मोबाइल वर आले. तसेच या बदलाला ” E Commerce to M Commerce” असे म्हणता येईल. तसेच तुम्ही किंवा तुमचे प्रोडक्ट आणि सर्विस त्यांच्या पर्यंत पोचवण्याचे एकदम सोपे आणि जलद मध्यम म्हणजे स्मार्ट फोन!
– श्री. निखील महाडेश्वर.

2 thoughts on “स्मार्ट फोन – स्मार्ट मार्केटिंग करण्यासाठी स्मार्ट मार्ग

Leave a Reply

Your email address will not be published.