Facebook मार्केटिंग न चालण्याची करणे व त्यावरील उपाय
१ले कारण : पुरेसे फोलोवर्स नसणे जेवढे जास्त फोलोवर्स तेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकाल. निश्चित करा कि तुम्ही सगळ्या फ्रेंड लिस्ट ला तुमचे बिसनेस पेज लाईक करण्यासाठी इन्व्हाईट करता आहत. तुमच्या वेबसाईट वर एक फेसबुक लाईकचे बटन असणे महत्वाचे आहे. फेसबुक पेज द्वारे आपल्या व्यवसायाची जाहिरात करणे व त्याला जास्त लाईक मिळवणे हि एक परिणामकारक Read more about Facebook मार्केटिंग न चालण्याची करणे व त्यावरील उपाय[…]